'दुसऱ्यासाठी घाव सोसणे', या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
Answers
Answered by
115
Answer:
दुसऱ्यासाठी कष्ट करणे, मेहनत करणे आणि स्वतः त्रास सहन करणे.
Explanation:
I hope this may help you...
Answered by
224
■■"दुसऱ्यासाठी घाव सोसणे"■■
"दुसऱ्यासाठी घाव सोसणे", म्हणजेच दुसऱ्यांच्या हितासाठी आपण कष्ट घेणे किंवा त्यांच्या भल्यासाठी आपण त्रास सहन करणे.
जे लोक दुसऱ्यांसाठी कळ सोसतात, त्यांना समाजात लोकांकडून खूप प्रेम व आदर मिळतो.ते स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांचा विचार करत असतात.
समाजात असे बरेच लोक असतात जे इतरांच्या हक्कासाठी व आनंदासाठी लढत असतात.उदाहरणार्थ : आपल्या देशाचे सैनिक,पोलिस,समाजसेवक,काही सामाजिक कार्यकर्ते,ईत्यादी हे सगळे देशातील लोकांच्या भल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढत असतात.
Similar questions
Science,
5 months ago
Hindi,
11 months ago
Computer Science,
11 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago