CBSE BOARD X, asked by rugved2005, 6 hours ago

दुसऱ्या दिवशी __ प्रसंग आला
a. मानहानीचा
b. गंभीर
c. गमतीदार
d. व्रतभंगाचा​

Answers

Answered by saichavan
13

d) व्रतभांगाचा

Explanation -

पंतांनी वजन कमी करण्यासाठी उपास करत होत पण त्यांच्या कचेरीत काम करणारे अण्णा नाडगौडा यांचे प्रमोशन झाले होते आणि त्याकरिता त्यांनी सायरा सेक्शनला पार्टी देण्याचे ठरवले. पण पार्टीमध्ये सगळे गोड पदार्थ कॅलरीज जास्त असलेले पदार्थ होते ज्यामुळे पांतांचे वजन वडले असते.

Similar questions