History, asked by BAkash6506, 1 year ago

दूसयासाठी जगण्याचा आनंद आहे निबंध in marathi

Answers

Answered by ketankunal73
1

Answer:

दुसर्यांसाठी जगण्याचा आनंद .....

दुसर्यासाठी जगण्याचा आनंद हा नेहमी खूप मोठा असतो .. जरी पुढच्या व्यकतीने आपणाला आपले दोष दाखविले तर आपण त्यावर न चिडता आपल्यामध्ये सुधारणा करायला हवी यातूनच आपली समाजामध्ये असलेली इज्जत ( अभिमान ) कळतो...

या मोठ्या जगामध्ये विचार करण्यासाठी साधा वेळ सुद्धा खूप लागतो .. दुसरी व्यक्ती / पुढची व्यक्ती जर तुम्हाला काय वाइट बोलेल याचा न विचार करता आपण किती चांगले बोलतो याचा विचार जास्त व्हायला हवा..

या धरतीवर खूप माणसे होउन गेली पण स्वत:वर विजय मिळवने फक्त बुद्धांनाच जमले ....या धरतीवर अनेक लढवय्यॆ होवून गेले परंतू माझ्या शिवरायासारखा लढवय्या होणारच नाही..

या भूमीत अनेक विचारवंत होउन गेलीत परंतू दुसर्या व्यकतींचा विचार करणे व त्यांच्यासाठी सर्व सुविधा करणे फक्त डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनाच जमले....

या सर्व विभूती मुळेच महाराष्ट्र आज गुण्यागोविंदाने या भारतभूवर नांदत आहे...

स्वत:साठी जगणारी माणसे खूप पाहिलीत परंतू दुसर्यासाठी विचार कपणारी क्वचितच पहायला मिळाली...

तर आपणही नेहमी दुसर्याचा विचार करायला हवा जरी आपण मरणाच्या द्वारी असलो तरी आपल्यामागे आपण गेल्यास दुसर्यांना त्रास होइल याचा विचार करून जगण्याची उमेद धरायला हवी

यातच आपला मोठा आनंद आहे.

plz.. mark me brainlist.. above...

Similar questions