देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प कोठे होणार
आहे
Answers
Answered by
1
Answer:
तसा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नॅशनल हायवे व सागरी महामार्गाच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. छगन भुजबळ यांनी आरोंदा येथे जाहीर केले. तसेच देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात होणार असून अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Similar questions
Math,
1 month ago
History,
1 month ago
English,
3 months ago
Political Science,
3 months ago
English,
10 months ago