दुष्परिणाम लिहा: किरणोत्सारी पदार्थ
Answers
Answered by
0
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
5
★उत्तर - किरणोत्सारी पदार्थाचे दुष्परिणाम
1)चेतासंस्थेला इजा पोहचते.
2)आनुवंशिक दोष निर्माण होतात .
3)त्वचेचा कर्करोग, ल्युकेमिया यांसारखे रोग होतात.
4) समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषणे माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात.
5) घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते .
6) वनस्पती , फळे,फुले,धान्य,गाईचे दूध इत्यादींमधून स्ट्रॉन्शिअम - 90हे किरणोत्सारी संस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर , ल्युकेनिआ असे रोग होण्याची शक्यता असते.
धन्यवाद....

Similar questions
Geography,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago