Science, asked by PragyaTbia, 10 months ago

दुष्परिणाम लिहा: कृत्रिम खाद्यरंग

Answers

Answered by Hansika4871
11

कृत्रिम खाद्य रंग म्हणजेच खाण्यात दिसल्यास जाणारा आर्टिफिशल रंग होय.

कृत्रिम खाद्य रंगाचे सेवन केल्याने कशाला त्रास होऊ शकतात. तसेच छोट्या व मोठ्या आतडी मध्ये हा रंग चिकटून राहू शकतो.

कृत्रिम खाद्य रंग हा जेवणाच्या पदार्थात रंगतरंग पण याचे बरेच दुष्परिणाम असतात. सर्वप्रथम केमिकल्स च्या सहाय्याने हा रंग फॅक्टरीमध्ये बनवला जातो. लाल रंगाचा निर्माण करण्यासाठी कधीकधी जंगलातील किड्यांचा वापर देखील केला जातो.

Answered by swee2sonawane11
0

Answer:

कृत्रिम खाद्यरंग सध्याच्या युगात फार जास्त प्रमाणात वापरात आणला जातोय...त्यामुळे मोट्यान पासून तर लहान बालकानमध्ये कृत्रिम खाद्य रंगाचे दुषापरिणाम दिसून येतात, १:- कृत्रिम खद्यरंग पोटात गेल्याने त्यामुळे आपल्या लहान व मोठी आतडी यांना तो रंग चीतकुन राहतो,.२:- या मुळे त्वचेला खाज येते. ३:- भुख मंदावते. ४:- त्यातील घटक घटक आपल्या यकृत ला कमकुवत बनवते:- ५:- आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करते...

Similar questions