दुष्परिणाम लिहा: कृत्रिम डाय
Answers
Answered by
1
Please write in english
Answered by
4
★उत्तर - कृत्रिम डाय वापरल्याने होणारे दुष्परिणाम
खालीलप्रमाणे आहेत .
1) केसांना रंग लावल्याने केस गळणे,केसांचा पोत खराब होणे,त्वचेची आग होणे,डोळ्यांना इजा पोहचणे इत्यादी धोके संभवतात.
2)लिपस्टिकमध्ये कँरमाइन नावाचा रंग असतो .याने ओठांना इजा होत नाही परंतु ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात.
3)नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला डाय असे म्हणतात.
धन्यवाद...
Similar questions