Science, asked by mutazshaikh7gmailcom, 2 months ago

दूध हे द्रव्याचे.... या प्रकाराचे उदाहरण आहे​

Answers

Answered by bobalebsaloni36
0

द्रव्याचे दोन प्रकाराने वर्गीकरण करतात. भौतिक स्थितीवर आधारीत वर्गीकरणानुसार द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू हे तीन प्रकार पडतात. त्यांची माहिती द्रव्याचे स्वरूप भाग १ मध्ये तुम्ही मला दिलीत. आता द्रव्याचे, दुसऱ्या प्रकाराने पडणाऱ्या प्रकारांची माहिती देता कां?

द्रव्याचे दोन प्रकाराने वर्गीकरण करतात. भौतिक स्थितीवर आधारीत वर्गीकरणानुसार द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू हे तीन प्रकार पडतात. त्यांची माहिती द्रव्याचे स्वरूप भाग १ मध्ये तुम्ही मला दिलीत. आता द्रव्याचे, दुसऱ्या प्रकाराने पडणाऱ्या प्रकारांची माहिती देता कां?संजू, फुलांचे गट तयार करताना तू दुसरा प्रकार सांगितलास तो म्हणजे फुलांच्या प्रकारानुसार. कारण गुलाबाच्या फुलांची रचना, त्याचे इतर गुणधर्म हे शेवंतीच्या फुलांपेक्षा वेगळे असतात. तसेच द्रव्य वर्गीकरणाची दुसरी पध्दत ही द्रव्याच्या रासायनिक घटनेवर म्हणजे रासायनिक संघटनेवर आधारित आहे. यानुसार द्रव्याचे, मूलद्रव्य(Elements), संयुग(Compound) आणि मिश्रण(Mixtures) असे तीन प्रकार पडतात.....

I hope you...

this answer is helpful....

Similar questions