ठेवीचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो.
Answers
Answer:
मूल्य ठेवी
(अन्य नावे: फिक्स्ड डिपॉझिट; इंग्लिश: Fixed Deposit Receipts, Time deposit ; ) ही एखाद्या बॅंकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत पैसे अधिक काळासाठी ठेवल्यास बहुधा अधिक व्याजदराने अधिक परतावा मिळतो.
मुदत ठेवीचे प्रकार
१) मासिक व्याज मुदत ठेव - या ठेवीवर दर महिन्याला व्याजाची रक्कम मिळते. अर्थात संपूर्ण वर्षात मिळणाऱ्या व्याजापेक्षा हि रक्कम थोडी कमी असते उदा. १०००० रुपयावर १० टक्के दराने दर वर्षी १००० रुपये मिळू शकतात. परंतु हीच रक्कम १० टक्के दराने मासिक व्याजावर ठेवली तर मिळणारी रक्कम रुपये ८३.३३ दर महा पेक्षा कमी असते. व्याज तीन महिन्यांनी मिळणे पेक्षित असताना इथे दरमहिन्याला मिळते म्हणून थोडी रक्कम कमी केली जाते.
२) त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव - दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. पेन्शन धारक ग्राहकांमध्ये आवडती योजना आहे.
३) पुनर्निवेश योजना - दर तीन महिन्यांनी मिळणारी व्याजाची रक्कम पुन्हा मुदलात गुंतवली जाते अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते.
मुदत ठेवीवर नाम निर्देशन करता येते. मुदत ठेवीवर स्त्रोताशीच उत्पन्नाचा कर कापण्याची भारतामध्ये पद्धत आहे.
Explanation:
I hope this helps for you
Mark me as brainliest plz