दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या घरी बोलवण्यसाठी मित्राला पत्र लिहा
Answers
Answered by
14
Answer:
नमस्कार _______!
दिवाळी जवळ आली आहे . आणि आपल्या शाळेला हि सुट्टी लागणार आहे . तर मी अस म्हणत होतो / होते तू या दिवाळीत माझ्या घरी ये . आपण खूप मज्जा करूया . फटके उडउया . तर Please तू येशील ना .
तुझा / तुझी मैत्रिण / मित्र
___________
Explanation:
Hope will this help you ☺☺
Similar questions