दिव्याचे आत्मकथा
(autobiography of diya)
in Marathi
Answers
दिया तले अँधेरा का
अर्थ है - जहाँ योग्यता, न्याय और सुविचार होना चाहिए वहाँ अयोग्यता, अन्याय और
कुविचार होता है जिस प्रकार दिया प्रकाश देता है पर उसके नीचे के हिस्से में
अँधेरा होता है।
वाक्य - मोहन मन
की शांति पाने के लिए एक तीर्थ स्थान गया पर जब वहाँ एक कर्मचारी ने उससे घूस
मांगी तो उसने कहा कि दिया तले अँधेरा होता है।
Answer:
"कसे आहात मित्रांनो"?.मी अंधार दूर करणारा,तुमच्या घरासमोर लावला जाणारा दिवा बोलत आहे.
माझे जन्म छोट्याशा खारकान्यात झाले.तिथे माझ्यासरखेच दिवे,कंदील,उटणे,रांगोळी बनवले जात असे.
तिथून आम्हाला एका बाजारात विकण्यासाठी आणले गेले.ते दिवाळीचे दिवस होते.बाजारात खूप झगमगाट होती.एके दिवशी मला एका बाईने विकत घेतले.मी त्या दिवशी खूप खुश होतो.
दुसऱ्या दिवशी तिने मला तिच्या घरासमोर लावले.माझ्यापाशी माझे इतर मित्रसुद्धा होते.आमच्या प्रकाशामुळे त्यांचे आंगण सुंदर दिसत होते.घराची शोभा अजून वाढली होती.मी दर संध्याकाळी तिच्या घरासमोर उजेड द्यायचो.माझी मालकीण आम्हा सगळ्या दिव्यांना नीट पुसून ठेवत असे.
पण थोड्या दिवसांनी मालकीण माझ्याशी वाईट वागू लागली.मला कुठेही उचलून ठेवत असे, साफ करत नसे.एके दिवशी तिच्या हातातून चुकून पडलो,तेव्हा मला खूप लागले.माझे दोन तुकडे झाले. आता मी उपयोग करण्यालायक नाही.पण मी कोणाच्या कामी आलो,यातच समाधान मानतो.
मी स्वतः आगेची उष्णता सहन करून,अंधकार दूर करतो.तुम्ही मला देवासमोर लावता.माझ्यामुळेच तर तुमच्या अंगणात शोभा येते.
मला नीट जपत जा.मी नेहमी तुमची मदत करेन.
Explanation: