Hindi, asked by harshuu0606, 1 month ago

दिवसेंदिवस – समास ओळखा. *


Answers

Answered by amolmane8868
2

Answer:

द्विगुसमास is right answer

Answered by rajraaz85
0

Answer:

दिवसेंदिवस हा शब्द अव्ययीभाव समास या समासच्या प्रकारात येतो.

एखाद्या मोठ्या वाक्या बद्दल एकच शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास म्हणतात.

समासाचे एकूण चार प्रकार पडतात.

१) अव्ययीभाव समास - या मध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ,

दरसाल,आजन्म, यथाक्रम ,प्रति वर्ष, गैरहजर दररोज.

२) तत्पुरुष समास - यात दुसरे पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, गायरान,उपासमार, तोंडपाठ.

३) द्वंद्व समास - यात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, बहिण भाऊ, स्त्री-पुरुष, राम-लक्ष्मण, आई वडील.

४) बहुव्रीहि समास - यात उल्लेख केलेल्या घटकापेक्षा दुसरा घटक डोळ्यासमोर येतो. उदाहरणार्थ, लक्ष्मीकांत ,गणपती, नीलकंठ.

Similar questions