Hindi, asked by thakursushant4417, 6 months ago

दगड समानार्थी शब्द in marathi​

Answers

Answered by aditi1136
24

Explanation:

खडक , खडा.

Pls mark me as brainliest.

Answered by rajraaz85
2

Answer:

पाषाण, शिळा.

एखाद्या विशिष्ट शब्दासाठी त्याच अर्थाचा समानार्थी शब्द असणे म्हणजे समानार्थी शब्द होय.

  • काही समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढीलप्रमाणे
  • छान - सुरेख,
  • पुष्प - फुल,
  • गरम - उष्ण,
  • आनंद - हर्ष,
  • सूर्य - भास्कर,
  • तोंड - मुख,
  • कष्ट - मेहनत,
  • मित्र -सखा,
  • सोने - सुवर्ण,
  • आकाश - गगन,
  • अनर्थ - संकट,
  • अंबर - वस्त्र,
  • आरोपी - गुन्हेगार,
  • अत्याचार - अन्याय,
  • अहंकार - गर्व,
  • अपराध - गुन्हा,
  • कुटुंब - परिवार,
  • अन्न - आहार,
  • जीवन - आयुष्य,
  • चौकशी- विचारपूस,
  • झोपडी - कुटीर.
Similar questions