India Languages, asked by TransitionState, 1 year ago

दहशतवाद एक समस्या मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by AadilAhluwalia
1

दाहशतवाद - एक समस्या

आताच पुलवामा दहशतवादी हल्ला झाला. अवघे १४ जावन शाहिद झाले. ह्यावरून लक्षात येते की दहशतवाद एक मोठी समस्या झाली आहे. लोकसंख्येला हानि पोहचवण्याचा हेतू ठेऊन जे लोक देशद्रोह करतात त्यांना दहशतवादी म्हणतात. काही देश दहशतवादाला मानधन पुरवतात आणि त्याला प्रोत्साहन देतात.

दहशतवादी याचा शब्दशः अर्थ म्हणजे जनतेत दहशत म्हणजेच भीती निर्माण करणारे. हे देशद्रोही लोक मनुष्य जातीचे शत्रू मानले जातात.

देशाला दाहशतवाद्यांपासून वाचाव्यासाठी आपणे जावन रात्रांदिवस सीमेवर लढत आहेत, आपली सुरक्षा करता आहेत. आशा आहे की एक दिवस असा येईल जेव्हा पूर्ण जगात दहशतवाद नाहीसा होईल आणि समाजात कुठलाही प्रकारचा भय नसेल.

जय हिंद.

Similar questions