दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे?
Answers
उत्तर- दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटनेचे कार्य
१)दक्षिण आशियायी राष्ट्रांतून दारिद्र्य निर्मूलन करणे.
२)संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापारक्षेत्र निर्माण करणे.
३)दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्मान करून त्याद्वारे दक्षिण आशियाचा विकास करणे.
४)आशियायी राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियायी विश्वविद्यालय यासारख्या संस्था सुरु करणे.
५)शेतीविकास तंत्रज्ञानातील बदल इत्यादी बाबींविषयी एकत्र चर्चा करणे, व्यापार वृद्धी करणे यासाठी सार्कचे व्यासपीठ सर्व राष्ट्रांना उपयुक्त ठरते.
धन्यवाद...
Answer:
मी तुम्हाला खाली उत्तर देत आहे
Explanation:
दक्षिण अशीआई राष्ट्रांतून दारिद्र्य निर्मूलन करणे संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करणे त्या राष्ट्रांमध्ये सहकार्य निर्माण करून त्याद्वारे दक्षिण आशयाचा विकास करणे दक्षिणाचे राष्ट्रांचा विकास करण्यासाठी नवनवीन विश्वविद्यालयासारख्या संस्था उभारणे