'दरी' म्हणजे काय?
give correct answer
Answers
Answered by
4
Explanation:
दरी म्हणजे तीव्र उतार ज्याची लांबी ही रुंदीपेक्षा अधिक आहे.त्याचा आकार इंग्रजीतील अक्षर 'U' किंवा 'V' यासारखा असू शकतो.हे फक्त वर्णनात्मकच आहे.बहुतक दरी ह्या या दोहोंपैकी एका प्रकारच्या असतात किंवा यादोन्हीची सरमिसळ.याचे उतारामुळे यातून बहुतेक ठिकाणी नदी वाहते.कोठे-कोठे यात गहन जंगलही असते.
Answered by
1
Answer:
भूगर्भशास्त्रानूसार दरी म्हणजे तीव्र उतार ज्याची लांबी ही रुंदीपेक्षा अधिक आहे.त्याचा आकार इंग्रजीतील अक्षर 'U' किंवा 'V' यासारखा असू शकतो.हे फक्त वर्णनात्मकच आहे.बहुतक दरी ह्या या दोहोंपैकी एका प्रकारच्या असतात किंवा यादोन्हीची सरमिसळ.याचे उतारामुळे यातू
न बहुतेक ठिकाणी नदी वाहते.कोठे-कोठे यात गहन जंगलही असते.
Explanation:
i hope this will help you
bye
have a nice day!!!!!!!
Similar questions