दत्तू नाव वल्हवत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४ तासात ४० किमी अंतर कापतो आणि तेवढ्याच वेळात प्रवाहाच्या दिशेने ८८ किमी जातो. तर प्रवाहाचा वेग काढा.
Answers
Answer:
शंतनुपुत्र विचित्रवीर्यांच्या पत्नी ह्या अंबिका व अंबालिका होत्या. तो राजयक्ष्म रोगाने अल्पवयीन मृत्यू पावतो . त्यानंतर त्याची आई सत्यवती ( पूर्वाश्रमीची मच्छगंधा उपाख्य योजनगंधा ) हिला कुरुवंश पुढे कसा चालेल याची चिंता वाटायला लागली. त्यावर तिने भीष्माला बोलावून त्याला परिस्थितीवर काय उपाय करायचा हे विचारले . तिने भीष्माला नियोग प्रथेचा अवलंब करून त्याच्या लहान भावाच्या पत्नींच्या ठायी संतती उत्पन्न करावी असे सांगितले . त्यावर त्याने अत्यंत नम्रपणे तिचा प्रस्ताव नाकारला. व आपली ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतल्याचे तिला जाणवून दिले. तिने कुलक्षयाचा धोका दाखवला तरी भीष्म आपल्या प्रतिज्ञे पासून ढळला नाही.
त्यानंतर त्या माता पुत्रांनी यावर बराच खल केला. त्यावेळी सत्यवतीने भीष्माला सांगितलेकी पुत्रा मला एक कानीन ( लग्नाआधी झालेला ) पुत्र आहे. ते व्यास मुनी असून त्याचा विचार आपण करू शकतो का ? त्याला भीष्माने अत्यंत आनंदाने होकार दिला.
पूर्वी सत्यवतीला मुनी व्यासांनी "तुला माते माझी गरज लागल्यास माझी आठवण कर , मी लगेचच तुझ्या सेवेसाठी हजार होईन" .असे सांगितले होते म्हणून तिने व्यासमुनींचे स्मरण करताच ते तिच्या पुढे हजर झाले. त्यावर त्यांनी माते काय आज्ञा आहे. असे विचारले.
त्यावर सत्यवतीने सर्व गोष्टी सांगून त्यांना नियोग पद्धतीचा अवलंब करून अंबिका व अंबालिकेच्या ठाई संतती निर्माण कर म्हणून सांगितले. तेथून ते मला तसे कळवं म्हणून सांगितले व निघून गेले .
त्यानंतर सत्यवतीने अंबिकेला ऋतुस्नात झाल्यावर मोघमपणे सांगितलेकी तुझा दीर नियोग विधी साठी येणार आहे तू तयार रहा. त्यावर तिच्या कल्पने प्रमाणे कुणीतरी राज घराण्या संबंधित व्यक्ती असेल असे तिला वाटले. पण प्रत्यक्षात व्यास मुनी उपस्थित झाले . त्यांना तिने या पूर्वी कधी पहिले नव्हते. त्यांचे ते उग्र स्वरूप पाहून तिने दोन्ही हातांनी आपले डोळे झाकून घेतले.. व्यासांनी तसाच नियोग विधी केला, जातांना सत्यवतीला सांगितलेकी संतती जन्मतःच अंध होईल कारण राणीने नियोगविधीच्या वेळी डोळे झाकून घेतले होते. परिणामी धृतराष्ट्र जन्मतःच अंध झाला.
सत्यवतीने अंबालिके सोबत पुनः हाच नियोग विधीचा प्रयत्न केला त्यावेळी ती भित्रीने पांढरी फट्ट पडली. म्हणून व्यास मुनींनी सत्यवतीला सांगितलेकी संतती पांडू रोगग्रस्त होईल. . परिणामी पांडू जन्मतःच पांडू रोगग्रस्त झाला.
राज्य चालवण्यासाठी सक्षम राजा पाहिजे म्हणून सत्यवतीने व्यास मुनींना पुनः नियोग विधीचा प्रयोग करायला सांगितले . पण अंबिकेला भीती वाटून तिने त्या ठिकाणी एका दासींची गुप्तपणे नियुक्ती केली. तिला तिने पूर्णपणे पूर्वकल्पना दिलेली होती. ती कामकलेत अत्यंत प्रवीण अशी होती. त्यामुळे व्यास मुनींशी ती अत्यंत आंनदाने रत झाली व ते संतोष पावले. त्यांनी तिला वर दिला कि तुझा पुत्र अत्यन्त विद्वान असा होईल. त्या संबंधातून विदुराचा जन्म झाला .
त्यामुळे धृतराष्ट , पांडू व विदुर हे आपण एकमेकांचे सावत्र भाऊ किंवा मावसभाऊ म्हणू शकतो.बाप एक पण माता वेगळ्या