India Languages, asked by amrutaagawane123, 1 year ago

'The independence that I got' eassay in marathi

Answers

Answered by priya6617
2

Answer:

here is ur answer

Explanation:

भारताचा ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण देशभरात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं. तब्बल १ तास २० मिनिटांच्या मोदींच्या भाषणात कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवादविरोधी विधेयक याशिवाय नव्या योजनांचा समावेश होता. गेल्या ७० दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचं मोदींनी म्हटलं. देशात जलसिंचन, जलसंचय वाढवण्यासाठी सरकारने 'जल जीवन मिशन' या नव्या योजनेची घोषणा केली. तर देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयासाठी तिन्ही सेना प्रमुखांच्यावर एक प्रभारी नेमणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं. hope it helps u...

Similar questions