Hindi, asked by sana6081, 1 month ago

the price of sweet smell story in marathi​

Answers

Answered by suhithreddyc18
0

Answer:

Answer:It will be pakka in rupees

But it may be a little costly like more than 200

Answered by borhaderamchandra
3

Answer:

केवळ मीठाईचा वास घेटल्याबद्दल एका गरीब मुळकाढून हलवाई पैसे माघतोय जवळ असल्या एका चाणाक्ष वकीला ने पाहीले हलवायला चांगलाच धडा शिकवा असे ठरवून तो हलवायाला म्हणाला . " या गरीब मूलाने घेतलेल्या मिठाईच्या वासाची किंमत मी तूला देतो." असे म्हणून वकिलाने आपल्या खिशातील नाणी खळखळून वाजवली. " ऐकलास ना गाण्यांचा आवाज हिच त्या मिठाईची किंमत . मिळाली नाही ! वकिलाच्या चातुर्याने हलवाई चांगलाच शरमला . त्याला चांगलाच धडा मिळाला

Similar questions