There is another sky,
Ever serene and fair,
And there is another sunshine,
Though it be darkness there;
Never mind faded forests, Austin,
Never mind silent fields -
Here is a little forest,
Whose leaf is ever green;
Here is a brighter garden,
Where not a frost has been;
In its unfading flowers
I hear the bright bee hum:
Prithee, my brother,
Into my garden come! Meaning of this poem in marathi
Answers
Answer:
या कवितेत कवयित्री घरापासून दूर असणाऱ्या आपल्या भावाला, ऑस्टीनला, घरी येण्याची विनंती करत आहे. त्याला घरी येण्याची विनंती करताना ती आपल्या घराचे वर्णन करते.
या कवितेत कवयित्री भावाला म्हणते की, 'देअर इज् अनदर स्काय' म्हणजेच ती त्याला सांगते की तो जिथे कुठे राहतोय त्यापेक्षा पण प्रिय असे ठिकाण म्हणजे त्यांचे घर आहे.
कवितेतून ती भावाला घराबद्दलच्या गोष्टी सांगत आहे. तिच्यानुसार घरात किंवा घराच्या आजूबाजूला कितीही बदल झाले तरी घर आपल्याला प्रिय असते. ती भावाला म्हणते की बाकीच्या ठिकाणी अंधार भरून राहिला तरीही त्यांचे घर कायम प्रकाशाने उजळून निघालेले असते. घरासमोरील बागेत कायम फुले उमललेली असतात.
कवयित्रीचे आपल्या भावावर खूप प्रेम आहे. तो कायम आनंदी राहावा अशी इच्छा ती व्यक्त करते. आणि त्याला घरी येण्यासाठी सांगते.
Explanation: