धोक्यात आलेल्या प्रजाती चे प्रकार
Answers
Answer:
वरील चित्रात उत्तर आहे. धन्यवाद
Answer:
धोक्यात आलेल्या प्रजातींचे निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने संवर्धनाच्या दृष्टीने केलेले वर्गीकरण: संकटग्रस्त प्रजाती: या प्रजातींची जीवसंख्या अत्यंत कमी झालेली असते. भविष्यात विशेष उपाययोजना न केल्यास नजिकच्या काळात या प्रजाती नष्ट होउ शकतात. दुर्मिळ प्रजाती: यांची संख्या खुपच कमी असते.
Explanation:
Step 1: निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनची रेड लिस्ट: निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने या निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जागतिक संघटनेने १९६३ मध्ये ही यादी पहिल्यांदाच प्रसिद्ध केली. या यादीमध्ये गुलाबी पृष्ठे म्हणजे संकटग्रस्त प्रजाती आणि हरित पृष्ठे म्हणजे पूर्वी संकटग्रस्त असणार्या परंतु संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे या धोकयामधून बाहेर पडलेल्या प्रजाती
Step 2: रामसार करार (१९७१): इराणमधील रामसार या शहरात २ डिसेंबर १९७१ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. दलदली परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन कराराची उदिष्ठे आहेत. १९७१ मध्ये करण्यात आलेला हा करार मात्र १९७५ साली अमलात आला. भारतामध्ये जगभरातील क्षेत्रांपैकी २६ क्षेत्रे आहेत यापैकी केरळ राज्यामध्ये ३ रामसार क्षेत्र आहेत
Step 3: इतिहास संपूर्ण मानव अनेक कारणीभूत आहे ग्रहावर परिणाम. औद्योगिक क्रांतीनंतर त्याचे परिणाम अधिक लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण ठरले आहेत. पर्यावरणावर मनुष्याने होणार्या नकारात्मक प्रभावांविषयी पर्यावरणाच्या र्हासातून उद्भवणारी चिंता, जैवविविधतेचे नुकसान, हवा, पाणी आणि माती प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा नाश.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/15258491?referrer=searchResults
https://brainly.in/question/50284753?referrer=searchResults
#SPJ3