Social Sciences, asked by bagalsanjay04, 6 days ago

धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ कोणत्या नावाने ओळखली जाते? ​

Answers

Answered by mad210216
4

हरितक्रांती

Explanation:

  • धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ 'हरितक्रांती' या नावाने ओळखली जाते.
  • हरितक्रांतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान,खत, कीटनाशके, सिंचन सुविधा, नवीन व जास्त उत्पादन देण्याऱ्या बियाणांच्या वापरामुळे, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली मुख्यतः तांदूळ आणि गहू या अन्नधान्याच्या उत्पादनात.
  • हरितक्रांतीची सुरुवात भारतात वर्ष १९६० च्या दरम्यान झाली होती.
  • भारतामध्ये हरितक्रांतीचे नेतृत्व एम.एस. स्वामीनाथन यांनी केले होते.
  • हरितक्रांतीचे उद्देश्य होते भारताला अन्न उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे व भारतातून उपासमार व गरीबी मिटवणे.
  • हरितक्रांतीमुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाले तसेच आयातावर अवलंबन कमी झाले.
Answered by Chishu99
0

Answer:

हरीत क्रांती

Explanation:

please mark me brainliest

Similar questions