'धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू' या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
88
Answer:
⊕ धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू' या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
→ रंग मजेचे रंग उद्याचे ह्या कवितेतील वरील ओळ आहे. धान्य देईना संगणक हा, काळी
आई जगवू कवियित्रीने आपल्या कवितेतून निसर्गाचे महत्वव पठवून देन्याचा प्रयत्न केला आहे. काली आई म्हणजे आपली माती , मातीतून आपल्याला अन्न मिळत असते आपला जन्म आणि दोन्ही मातीतूनच होत असते. निसर्गाचा आनंद लुटावा ,निसर्गाचे संवर्धन करावे,. तसेच कवियत्री म्हणतात कि आपण संगणक आणि आधुनिक तंत्राच्या बळावर कितिही प्रगती केली तरी संगणक आपली भूक आणि अन्नाची गरज भागवू शकत नाही.
आपली काली माती हि आपल्या आई प्रमाणे असते त्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
Answered by
7
Here is your answer
Hope it helps you ...
If it helps you ; Mark me as BRAINLISTED
Attachments:
Similar questions
Physics,
5 months ago
Math,
5 months ago
Art,
5 months ago
Computer Science,
10 months ago
Science,
10 months ago