India Languages, asked by nasa1392, 1 year ago

धीटपणे सारखे चार शब्द लिहा

Answers

Answered by shaikh1815
9

Explanation:

  1. thampane
  2. pramanikpane
  3. thatpane

I know only these words

Answered by halamadrid
10

Answer:

'धीटपणे' या शब्दासारखे चार शब्द आहेत:

1.निर्भयपणे

2.शूरपणे

3.निडरपणे

4.धाडशीपणे

धीटपणा याचा अर्थ असा होतो, कुणाचीही व कशाचीही भीती न बाळगता अगदी निडरपणे आपल्या समोर आलेल्या सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगांना तोंड देणे.

वाक्य: कुणाचीही मदत न घेता सीमा आपल्या समोर आलेल्या दुःखाच्या क्षणांना धीटपणे सामोरी गेली.

Explanation:

Similar questions