ध्वनी तरंग व पाण्यात ध्वनी तरंग व पाण्यात उठनारे तरंग यात काय फरक आहे? तरंग यात काय फरक आहे १
Answers
Answer:
ध्वनि : ध्वनी किंवा आवाज म्हणजे कानाला ऐकू येऊ शकतो तो आविष्कार अशी व्यावहारिक व्याख्या देता येईल. शास्त्रीय परिभाषेत असे म्हणता येईल की, श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय. हे उद्दीपन नेहमी एखाद्या वायू, द्रव किंवा घन माध्यमातील यामिकीय (भौतिक प्रेरणांमुळे निर्माण होणाऱ्या) तरंगांच्या स्वरूपात असते. हे तरंग माध्यमाच्या स्थितिस्थापकतेमुळेच (विकृती निर्माण करणाऱ्या प्रेरणा काढून घेतल्यावर मूळ स्थितीत येण्याच्या पदार्थाच्या गुणधर्मामुळेच) प्रस्थापित होऊ शकतात.
Explanation:
for more answers please like and follow and mark as brainlist
Answer:
ध्वनी तरंग आपल्याला ऐकु येतात
ध्वनी तरंग आपल्याला ऐकु येतात ध्वनी तरंग दिसत नाही
ध्वनी तरंग आपल्याला ऐकु येतात ध्वनी तरंग दिसत नाहीपाण्यात उठणारे तरंग दिसतात