धावण्याचे प्रकार सांगा
Answers
Answered by
2
Answer:
I don't understand your answer
Follow me and Mark me as brainliest
Answered by
1
धावण्याचे प्रकार सांगा
Explanation:
- मनुष्य किंवा प्राण्यांना पाय वापरून वेगाने जाण्याची किंवा हालचाल करण्याची क्रिया होय. धावणे या क्रियेत दोन्ही पाय हवेत उचलले जातात. तर चालणे या क्रियेत पाय जमीनीला टेकलेले असतात.
- आपण धावत असताना आपल्या पायाची स्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते,आपण ज्या वेळेस धावत असतो त्या वेळेस आपला दावा पाय व उजवा पाय हे विरुद्ध दिशेने काम करत असतात. आपला एक पाय जेव्हा पुढे टाकतो त्याच वेळेस आपला दुसरा पाय मागे असतो व नंतर मागचा पाय पुढे आणला असता पुढचा पाय मागे जातो आय क्रियेला आपण धावणे आहे म्हणतो.
- तसेच आणखी इतर खेळ मध्ये सुधा धावण्याचा वापर केला जातो जसे खो खो ,गोला फेक ,लांब उडी ,उंच उडी.
ज्यावेळेस आपण धावतो त्या वेळेस अपला पायाचा ताल म्हजे पंजा त्याला अपण चावडा असे म्हणतो
- उसळी
- वेग
- पुढे जाणे
- वरच्या शरीराची साथ
- उडी मध्ये कंबर व गुडघा यांचे कार्य
Similar questions