धडकी भरणे वाक्यात उपयोग
करा
Answers
Answered by
0
Answer:
धडकी भरणे - खूप भिती वाटणे
वाक्यात उपयोग
- भला मोठा साप समोर बघताच नयनाला धडकी भरली. कविताने बसचा अपघात बघताच तिला धडकी भरली.
- परिक्षेचा उदया निकाल आहे हे एेकताच किशोरला धडकी भरली.
- सरांनी वगात गृहपाठ केलेला आहे का असे विचारताच निलेशला धडकी भरली.
- बाबांनी मला परिक्षेत किती गुण मिळाले असे विचारताच मला धडकी भरली.
- आकाशपाळणा जसा वरती जायला लागला तशी राधाला धडकी भरायला लागली.
Similar questions
English,
24 days ago
Math,
24 days ago
Math,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Math,
9 months ago