Hindi, asked by kakadeprashant988, 16 days ago

धरिला पंढरीचा चोर। गळां बांधोनियां दोर ।।१।। हृदय बंदिखाना केला| आंत विठ्ठल कोंडिला ||२|| शब्दें केली जवाजुडी। विठ्ठल पायीं घातली बेडी ||३|| सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला ||४|| जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ||५||​

Attachments:

Answers

Answered by sahshrijeet7
7

धरिला पंढरीचा चोर। गळां बांधोनियां दोर ।।१।। हृदय बंदिखाना केला| आंत विठ्ठल कोंडिला ||२|| शब्दें केली जवाजुडी। विठ्ठल पायीं घातली बेडी ||३|| सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला ||४|| जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ||५||

Answered by sahvaishnavi7
5

नियोजन, आयोजन, निर्देशन समन्वय और नियंत्रण (5)। 2. योजना, आयोजन, कमांडिंग समन्वय, संचार, फॉर-कास्टिंग और जांच (7)।

Similar questions