धरिला पंढरीचा चोर या कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा
Answers
Answered by
2
Answer:
अभंगरचनेतून विठ्ठलाला मायबाप प्रसंगी सखा,जीवाचा मैतर समजणाऱ्या जनाबाईंनी विठ्ठलाशी साधलेला हा संवाद अतिशय हृद्य असा प्रेमळ सुखसंवाद आहे.
प्रस्तुत अभंगातून जनाबाईंची आर्त विठ्ठलभक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीची उच्चकोटींची पातळी दिसून येते. यामुळेच की काय विठ्ठलाशी ती हक्काने भांडणही करते.
Explanation:
संत जनाबाई
वारकरी संप्रदायातील लोकप्रिय संत कवयित्री. नामदेवांची पारमार्थिक शिष्या. संत नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठलभक्तीचा त्यांना ध्यास लागला.एक बंडखोर संत कवयित्री म्हणून जनाबाईंचा उल्लेख करायला हरकत नाही.प्राचीन साहित्यात स्त्रीवादाचा पुरस्कार केला आहे.
Similar questions