India Languages, asked by mjkin9356, 1 year ago

Thorli meaning in Marathi

Answers

Answered by saurabh8659
1

Answer:

थोरली महांजे मोठी

जैसे मोथा भाऊ महंजे थोरला भाऊ

Answered by halamadrid
3

■■थोरली या शब्दाचे अर्थ आहे, वयाने मोठी.■■

●थोरली या शब्दाचे विरुद्घार्थी शब्द आहेत, लहान किंवा छोटी.

●'थोरली', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. माझी थोरली बहीण माझ्यावर खूप जीव लावते आणि ती माझे खूप लाड करते.

२. आई, रमेश काकांशी मावशाची ओळख करताना म्हणाली, ' ही माझी थोरली बहीण रजनी, ही बैंगलोरमध्ये एका आई.टी. कंपनीत सध्या काम करत आहे'.

Similar questions