India Languages, asked by tamnaypal7625, 10 months ago

Titanic song meaning in Marathi

Answers

Answered by nivasravirajkumar
2

RMS Titanic was a British passenger liner operated by the White Star Line that sank in the North Atlantic Ocean on 15 April 1912, after striking an iceberg during her maiden voyage from Southampton to New York City. Of the estimated 2,224 passengers and crew aboard, more than 1,500 died, making the sinking at the time the deadliest of a single ship in the West[4] and the deadliest peacetime sinking of a superliner or cruise ship to date.[5] With much public attention in the aftermath the disaster has since been the material of many artistic works and a founding material of the disaster film genre.

meaning of song

१९१२ मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे २ प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब, टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.

nivas Ravi Rajkumar❤️

Similar questions