topli ka anekvachan in marathi? ?
Answers
Answered by
23
The answer is toplya...
Anonymous:
thks again mrs.dictionary
Answered by
5
■■ या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच 'टोपली' या शब्दाचे अनेकवचन आहे टोपल्या.■■
'टोपली' या शब्दाचा वाक्यात प्रयोग :
१. भाजीवाली तिच्या टोपलीत वेगवेगळ्या भाज्या घेऊन फिरत होती.
●ज्या शब्दांतून आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना अनेकवचन शब्द म्हटले जाते.
●ज्या शब्दांतून आपल्याला केवल एकच वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना एकवचन शब्द म्हटले जाते.
Similar questions