Hindi, asked by mohanlalchoudharybdl, 1 year ago

tumcha Saali Che varnan karnare Patra tumcha Mythri Neela liha​

Answers

Answered by AadilAhluwalia
18

अ.ब.क.

जवाहर रोड

नाशिक-९९

दि-२ जून २०१९

प्रिया निशा,

मी सुखरूप आहे आणि अशा आहे की तू सुद्धा मजेत असशील. आई बाबा कसे आहेत? माझी बायको तुझी खूप आठवण काढते.

पत्रास कारण कि माझी मेहुनी लग्नायोग्य आहे. तु जो वधू-वर सूचक चालवतेस, त्या मार्फत आम्ही एखादा चांगला मुलगा बघू इच्छितो. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून ऑफिस मध्ये फोन न करता तुला थेट पत्र लिहीत आहे. माझ्या माहुणीचे नाव राधा शिदोरे असून ती २४ वर्षांची आहे. तिने एम. बी. ए केले असून चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. तिची उंची ५.५ फिट असून तिला कसलाही आजार नाही आहे. नाकी डोळी सुंदर आहे आणि रंग गोरा आहे. लग्नानंतर तिला नोकरी करायची आहे. घरकमातही कुशल आहे. मी तिचा फोटो पत्रासाहित पाठवत आहे.

अशा आहे तू तिच्यासाठी चंगलं स्थळ शोधशील. लवकरच उत्तराची अपेक्षा करतो.

तुझा लाडका मित्र,

अ. ब. क.

Similar questions