tumchya dhaktya bhavala abhyasache mahatva patvun denare patra liha in marathi
Answers
Answered by
8
धाकट्या भावाला अभ्यासाचे महत्व पटवून देणारे पत्र.
Explanation:
१०१, गुरुकृपा टॉवर,
रजनीनगर,
जुपीटर रोड,
पुणे.
दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२१
प्रिय चिंतन,
अनेक आशीर्वाद.
कसा आहेस तू? मी आशा करते की तू ठीक असणार.
काल आईचे पत्र मिळाले. पत्र वाचून मला वाईट वाटले. पत्रातून कळले की तू आजकाल अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेस.
तुझे हे असे वागणे चुकीचे आहे. चिंतन तू आता दहावीला आहेस आणि हे वर्ष तुझ्यासाठी फार महत्वाचे आहे. तू जर नीट अभ्यास केले नाही, तर पुढे जाऊन तुला चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळणार नाही.
म्हणून, मन लावून अभ्यास करत जा. अभयासात काही शंका येत असल्यास, दादाला विचारत जा. वेळेचे सदुपयोग करण्यासाठी तू वेळापत्रक तयार कर.
खूप मेहनत करून अभ्यास कर आणि जीवनात यशस्वी हो. मी आशा करते की तुला माझे म्हणणे पटले असेल.
तुझी बहिण,
गायत्री.
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Social Sciences,
10 months ago
Physics,
10 months ago