Tumchya vargala vidnyan pradarshnache ayojan shala stravar karayche aahe. Tumhi konkonti tyari karal? Te kramane liha
Answers
Answered by
0
विद्याविहार विद्यालय "
दिनांक: २३ ऑगस्ट २०१९
दिवस: गुरुवार
अखिल भारतीय विज्ञान संस्था (बोरिवली) सादर करीत आहे,
" गीनिअस विज्ञान प्रदर्शन"
ह्या प्रदर्शनामध्ये मुलांसोबत पालकदेखील भाग घेऊ शकतात.
विशेष करून विज्ञानाचे अद्भुत शोध, धडे पालकांना समजवावे म्हणूनच ह्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आकर्षणे: मग्नेतिक ट्रेन्स चा शोध, वीज कशी बनते या सारखे अनेक अद्भुत शोध.
हे सगळे पाहायला कुठच्याही शुल्काची गरज नाही!
फ्री ओफ कॉस्ट!
फक्त आपल्या पाल्याचे आय कार्ड गरजेचे आहे
ठिकाण: विद्याविहार विद्यालय, हायवे जवळ, कांदिवली (पश्चिम)
Similar questions