Geography, asked by skrai190, 1 year ago

Types of natural disaster in marathi

Answers

Answered by ajay33333
5
प्राकृतिक जोखिम किसी ऐसी घटना के घटने की सम्भावना को कहते हैं जिससे मनुष्यों अथवा पर्यावरण पर नकारात्मक प्रभाव पड़ सकता है। कई प्राकृतिक खतरे आपस में सम्बंधित हैं, जैसे की भूकंपसूनामी ला सकते हैं, सूखा (drought) सीधे तौर परअकाल (famine) और बीमारियाँ पैदा करता है। खतरे और आपदा के बीच के विभाजा का एक ठोस उदहारण ये है की 1906 में सैन फ्रांसिस्को में आया भूकंप (1906 San Francisco earthquake) एक आपदा थी, जबकि कोई भी भूकंप एक तरह का खतरा है। फलस्वरूप भविष्य में घट सकने वाली घटना को खतरा कहते हैं और घट चुकी या घट रही घटना को आपदा कहते है।
Answered by halamadrid
3

Answer:

पर्यावरणीय घटकांमुळे होणाऱ्या आकस्मिक घटनांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात.या घटना कोणतीही चेतावणी दिल्याशिवाय होतात.यापैकी काही घटनांची चेतावनी आधीच दिलेली असते, तरीही त्यांच्यामुळे खूप नुकसान होते व त्यांना थांबवता येत नाही.

भूकंप,पूर,भूस्खलन,दुष्काळ,चक्रीवादळ,

हिमस्खलन,वादळ हे सगळे नैसर्गिक आपत्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत.

नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांचे आणि पर्यावरणाचे भरपूर नुकसान होते.मालमत्तेचे नुकसान व आर्थिक नुकसान होते.प्राण्यांचे व लोकांचे जीव संकटात येते.यामुळे प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्या होतात.यामुळे आरोग्यवरही दीर्घकालिन परिणाम होतात.

Similar questions