(उ) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
Answers
Answered by
25
Explanation:
( १ ) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा , घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो .
( २ ) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो .
( ३ ) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक , आर्थिक , ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो .
( ४ ) क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते .
जर काही प्रश्न असतील तर माझ्या Accout वर विचार krushika156.
मी ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ला आहे
follow me.
mark as brainlist
Similar questions
Geography,
3 months ago
Math,
3 months ago
Physics,
3 months ago
Computer Science,
6 months ago
India Languages,
1 year ago