Geography, asked by amrutagondkar767, 4 months ago

४) उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून कोणत्या नद्या उगम पावतात?

Answers

Answered by mayurikallure18
0

Answer:

उच्च भूमि च्या दक्षिण व त्या उतारावरून खालील नद्या उगम पावतात

Explanation:

उच्च भूमि च्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे पँराना उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात

Similar questions