उच्छ्वास म्हणजे काय ?
Answers
Answered by
0
Answer:
उच्छ्वास—पु. १ नाकांतून आंत घेतलेली हवा पुन्हा बाहेर सोडणें; बाहेर सोडलेला श्वास; (विशेषतः) जोरानें श्वास टाकणें; सुस्कारा. २ हवा जाण्याकरितां ठेविलेलें भोंक; वायुमार्ग; श्वासरंघ्र.
Answered by
0
Explanation:
उच्छ्वास—पु. १ नाकांतून आंत घेतलेली हवा पुन्हा बाहेर सोडणें; बाहेर सोडलेला श्वास; (विशेषतः) जोरानें श्वास टाकणें; सुस्कारा. २ हवा जाण्याकरितां ठेविलेलें भोंक; वायुमार्ग; श्वासरंघ्र. ३ पाण्याचा नहर; नळ; उश्वास. ४ (विरू.) उस्वास. उंचावरून आणलेल्या पाण्याची उंची कायम रहावी व पाणी दूर अंतरावर नेतां यावें व आंतील दूषित हवा बाहेर जावी म्हणून बांधलेला हौद. 'नाना फडीणिसांनी बांधलेले पुष्कळ उछ्वास आहेत.' -अस्तंभा
hope it is very helpful to you
follow@ash8425
you are welcome
pls mark as brainlist answer
Similar questions
Math,
1 month ago
Hindi,
1 month ago
Science,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Accountancy,
3 months ago
Math,
10 months ago
Chemistry,
10 months ago
English,
10 months ago