उमेशकडे 15 Ω व 30 Ω रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर
अ. त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील?
आ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल?
Answers
Answered by
1
काय माहीत नाही सॉरी ,,,,,,,,
Answered by
2
★ उत्तर - उमेशकडे 15 Ω व 30 Ω रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर
अ. त्याला बल्ब जोडत असताना समांतर जोडणी या पद्धतीने जोडावे लागतील
आ. R1=15Ω
R2=30Ω
1/Rp=1/R1+1/R2
1/Rp=1/15+1/30
1/Rp=(2+1)/30
1/Rp=3/30
1/Rp=1/10
Rp=10Ω
वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध 10 Ω असेल.
धन्यवाद...
Similar questions