CBSE BOARD X, asked by HarshalMahajan, 1 year ago

‘‘उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे’’ या काव्यपंक्तीतील ०२

विचारसौंदर्य स्पष्ट करा

Answers

Answered by prashanth1551
27
आमची ढाळज म्हणजेगावाचं वर्तमानपत्र होतंआणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या
तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न्मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल
मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या
दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ
दरवाजाला लावणं किंवा ती काढणंम्हणजेआमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि
पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा
उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणंव
समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं.ही आगळ म्हणजेदरवाजाचं,पर्यायानेवाड्याचं,
भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला
संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा.
भरउन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ नदेता तिथंच ढाळजंत,पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठेखेळ
खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळूमुंगळा, भोवरा, गोट्या असलेखेळ
Answered by vishwarthchyatale
4
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे vichar Soundarya sapshta kara
Similar questions