उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते?
Answers
Answered by
0
plz ask in English otherwise no one will answer!!
Answered by
23
उत्तर :-
१) उमेदवार निवडून आल्यावर तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करू शकतो.
२) आपल्या कार्यकाळात असे प्रतिनिधी गडगंज पैसा मिळवतात, जमिनी खरेदी करतात.
३) जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा गैर मार्गांनी मिळवलेल्या संपत्तीचा तपशील देता आला नाही ; तर अशा प्रतिनिधींना शिक्षा करता येते. त्याला पदभ्रष्टही करता येते.
४) लोकप्रतिनिधींवर या अटीमुळे निर्बंध लादले जाऊन सरकारी व खाजगी मालमत्तेचा व्यय होणे थांबते. म्हणून उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते.
Similar questions