India Languages, asked by gotadmayuri821, 3 months ago

उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का ? का ते स्पष्ट करा​

Answers

Answered by studay07
18

Answer:

 उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का  

उन्हाळाच्या सुट्ट्या सर्व च मुलांसाठी गिफ्ट सारख्या असतात , सर्व जण च उन्हाळाच्या सुट्ट्यांची वाट पाहत असते , मला खूप आवडतात उन्हाळाच्या सुट्ट्या कारण मला माझ्या मामा च्या गावाला जायला भेटते . आणि आईला उन्हाळाच्या कामात मदत हि कारयाला भेटते , उन्हाळाच्या सुट्ट्यात अभ्यास नसतो त्या मुले खूप सारा वेळ खेळायला देयला  भेटतो . उन्हाळा सुट्यात  आंबे ,द्राक्षे या सारखे फळे खाण्याची हि मज्जा येते . थंड जूस आणि आईस क्रीम खाल्यावर वेगळाच आनंद होतो . सोबतच सगळ्यांसोबत गच्ची वर रात्री  वेळ घालवायला चांगले वाटते .  उन्हाळा सुट्ट्या ह्या प्रत्यकाच्या आयष्यातील अविस्मरणीय क्षण असतो . आपण  ह्याचा आनंद घेतला पाहिजे .

Similar questions