उन्हाळ्यात नदीच्या आणि पाणवठ्याच्या पात्रांत मी नाना तहांचे दगडगोटे पाहिले आहेत. बारकाईने पाहिले तर कधी त्यात आपल्याला अनेक विलोभनीय रूपाकारांचे दगड आढळतात. मला वाटते, असले दगड पाहूनच माणसाला शिल्पाची कला सुचली असावी. अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तहांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली, औते-हत्यारे बनवली आणि त्यांचे दागदागिनेदेखील घडवले. खडक कोरून किंवा दगडांच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. पण कोणत्याही युगातला माणूस घेतला, तरी त्याच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला वाट करून दिल्याशिवाय राहवत नाही.
1/3 सारांश लेखन
Answers
Answer:
I hope this helps you ☺️
please mark me brilliant
Explanation:
उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.
भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .
सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७० सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.[ संदर्भ हवा ]जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.भारताच्या इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. राजस्थानमध्ये ४९० इतके तापमानही राहते.[