उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते?
Answers
Answer:
उन्हाळ्यात कडक ऊन असते सूर्य आपल्या उष्णतेने कपड्यातील पाण्याचे बाष्पीभवन करतो त्यामुळे उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाढतात पावसाळ्यात मात्र सूर्याची उष्णता कमी असते त्यामुळे कपड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास वेळ लागतो त्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत
Answer:
उन्हाळ्यात वातावरण अतिशय शुष्क असते. वातावरणात उष्णता चे प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पीभवन खूप लवकर प्रमाणात होते.
वातावरणातील उष्णता कपड्यातील पाणी लगेच शोषून घेतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ओले कपडे लवकर वाळतात.
पावसाळ्यामध्ये मात्र वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आद्रता असते. वातावरणात उष्णतेचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास वेळ लागतो.
त्यामुळेच ओल्या कपड्यातील पाणी शोषून घेतले जात नाही. या कारणामुळेच पावसाळ्यात ओले कपडे लवकर वाळत नाहीत.