उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील?
Answers
Answered by
5
Answer:
महाराष्ट्र आणि उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय. महाराष्ट्रात दुपारी 3.04 वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण दिसेल. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधूनही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय.
गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा दुर्मिळ योग आला आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ते कुठून दिसणार आहे? तुम्हाला ते कसं पाहता येईल?
Explanation:
FOLLOW ME
LIKE MY ANSWER
Answered by
3
Explanation:
उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण ही दोन सुर्यग्रहणे होतील.
Similar questions