Hindi, asked by divyavedika79, 5 months ago

ि
उपक्रम:
(१) 'आधी पोटोबा मग विठोबा' ही, म्हण या पाठात आली आहे. याप्रमाणे शरीर अवयवांशी संबंधित असणाऱ्या
इतर म्हणी शोधा व लिहा.
ल​

Answers

Answered by asmitabhosale23
39

Answer:

  1. हाताच्या कंकणाला आरसा कशाला?
  2. आधी हाताला चटके तवा मिळते भाकर.
  3. एका हाताने टाळी वाजत नसते.
  4. उचलली जीभ लावली टाळ्याला.
  5. काखेत कळसा ,गावाला वळसा .
  6. कानामागून आली आणि तिखट झाली.
  7. आंधळा मागतो एक डोळा , देव देतो दोन डोळे.
  8. काना वरून आली आणि तिखट झाली .
  9. आपला हात जगन्नाथ
  10. हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
  11. नाकापेक्षा मोती जड
  12. अंथरुन पाहून पाय पसरावे .
  13. आपलेच दात आपलेच ओठ.
Similar questions