Geography, asked by rohit52577, 1 year ago

उपक्रम
. नैसर्गिक व मानवनिर्मित (मानवी चका किंवा निष्काळजीपणामळे झालेले) आपत्तींचा तक्ता तयार करा.
अ.क्र.
मानवनिर्मित आपत्ती
नैसर्गिक आपत्ती in marathi​

Answers

Answered by fistshelter
196

Answer: नैसर्गिक आपत्ती: ज्या आपत्ती किंवा घटना या निसर्गातः घडतात त्यांना 'नैसर्गिक आपत्ती' म्हणतात.

उदा.- पूर, दरड कोसळणे, वणवा, अतिवृष्टी, दुष्काळ, त्सुनामी, भूकंप, वादळे, ज्वालामुखी इ.

मानवनिर्मित आपत्तीः ज्या आपत्ती किंवा घटना या मानवी निष्काळजीपणा किंवा चुकीमुळे घडतात त्यांना 'मानवनिर्मित आपत्ती' म्हणतात.

उदा.- आग लागणे, रस्ते अपघात, दहशतवादी हल्ले, खाणीतील अपघात इ.

Explanation:

Answered by krushnakhatokar1234
36

Answer:

नैसर्गिक आपत्ती = ज्या आपत्ती या निसर्गात घडतात त्याला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात

उदा= ढगफुटी , पहाड कोसळणे , वणवा , दुष्काळ , तुस्नामी ,

मानवनिर्मित आपत्ती = ज्या आपत्ती की मानवनिर्मित कडून चुकीने घडतात त्याला मानवनिर्मित असे म्हणतात

उदा= अपघात , वणवा , आग लागणे

Similar questions