उपक्रम:
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला लिहा.
Answers
Answer:
एकदा मी माझ्या आई वडिलांबरोबर महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट दिली. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी आम्ही बसने निघालो. सकाळी 12ला पोहोचलो. चहा नाश्ता करून आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो.
सगळीकडे हिरवेगार दिसत होते. महाबळेश्वर चे वेगवेगळे पॉईंटस् पाहत आम्ही हिंडत होतो. इतरही पर्यटक हिंडत होते. काही जण घोडे स्वारीचा आनंद लुटत होते. 'एको पॉईंटवर’ मी वेगवेगळ्ये आवाज काढण्याचा आनंद लुटला. तेथे खुप माकडे होती. आम्ही दुपारचे जेवण घेतले व थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी चारच्या सुमारास 'सनसेट' पॉईंटवर निघालो. तिथे खूप गर्दी होती. मावळनारे सूर्यबिंब लाल-लाल व खूप मोठे दिसत होते. आम्ही तिथून परतलो. रात्री थंडी पडली होती मी उबदार पांघरूणात झोपी गेली.
पहाटे जाग आली, अंघोळ, नाश्ता करून आम्ही सकाळी 'सनराईज' पॉईंटवर गेलो, नंतर तलावावर पोहोचलो तेथे बोंटिंचा आनंद घेतला. महाबळेश्वर च्या मंदिराला भेट दिली व बाजारात फेरफटका मारला थोडी खरेदी केली आणि प्रसन्न मनाने महाबळेश्वर च्या व तेथील थंडीचा निरोप घेतला.
hope it's help you