उपयोग लिहा: किरणोत्सारी पदार्थ
Answers
Answered by
1
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
4
★ उत्तर - किरणोत्सारी पदार्थाचे उपयोग
1)औद्योगिक क्षेत्रात धातुकामातील दोष शोधण्यासाठी रेडिओग्राफी तंत्र वापरतात.त्यासाठी किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो.
2) जाडी, घनता,पातळी यांचे मापन करण्यासाठी किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग करतात.
3) घड्याळाचे काटे,विशिष्ट वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडीअम ,प्रोमेथिअस, ट्रिटीअम पदार्थाचा वापर करतात.
4)सिरॅमिक वस्तूंमध्ये किरणोत्सारी पदार्थाचा वापर करतात.
5)कृषी क्षेत्रात रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो.
6)अन्नपरिक्षणात उपयोग होतो.
7)विविध पिकांवरील संशोधनात उपयोग होतो.
8)वैद्यकशास्त्रात हाडांचा कर्करोग , हायपर थॉयरॉइडिझम तसेच ट्युमर ओळखणे यांमध्ये केला जातो.
धन्यवाद...

Similar questions
Hindi,
6 months ago
Political Science,
6 months ago
English,
6 months ago
Science,
1 year ago
Science,
1 year ago